मराठी
सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा..

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२४-७-२०२१.
ही संकल्पना जोपासणा-या पुण्यनगरीच्या उपमहापौर मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर, यांनी आर.टी.ई अंतर्गत प्रत्येक शाळांमधे २५% प्रवेश राखीव ठेवले आहेत व अशा प्रवेश मिळालेल्या पालकांच्या पाल्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी समिती गठीत करावी असा शासन आदेश आहे हे निदर्शनास आणून देत समिती गठीत न करता त्याचा संबंधित अधिकारी गैरवापर करतात तो टाळण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त मा.बिनवडे साहेब यांना निवेदन देताना उपमहापौर सौ.सुनीताताई परशुराम वाडेकर.
याप्रसंगी उपस्थित
रिपाइं नेते- मा.परशुराम वाडेकर,
रिपाइं पुणे शहर अध्यक्ष- संजय सोनवणे
भीम छावा संघटना अध्यक्ष- शाम गायकवाड