मराठी

कोरोणाचा वाढत्या संक्रमणामूळे पिंपरी चिंचवड शहरातील मृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे

संवाददाता, पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, २२-४-२०२१.

त्यात अंब्यूलन्स मधील कर्मचारी मयताच्या ठोळुवरच लोणी खातांना दिसून येत आहे. मयताच्या नातेवाईकांकडून मनाला वाट्टेल तितक्य पैसे उकळत असल्याच चिञ शहरात दिसून येत आहे. पर्याय नसल्यांने नातेवाईक हतबल होवून पैसे देत आहेत असा अनूभव गणेश आहेर यांनी संगितला आहे.

एकिकडे अंत्यविधी साठी लाकड गौरी मोफत देणार आशी घोषणा केले दूसरीकडे लूट करायची आशा पद्धतिने महापालिका प्रशासन डोळेझाक पणे काम करतय असा आरोप देखील गणेश आहेर, यांनी प्रशानावर केला आहे.

प्रशासनाने त्वरीत आशा पद्धतिने लुटमार करणार्या अंब्यूलन्सवरील कर्मचार्यांवर कारवाई करावी आशी मागणी मातोश्री सामाजिक संस्थेची संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांनी प्रसिद्धी पञकाच्या माध्यमातून केले आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button