मराठी
पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त *प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय श्री एस ए देशमुख साहेब* *यांची पुणे येथे खेड तालुका वकिल संघटनेच्या वतीने *स्वागत करण्यात आले

संवाददाता, तानाजी केदारी,महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१०-७-२०२१.
यावेळी खेड न्यायालयाचे */नवीन ईमारतीसाठी 12,39,58000/- (बारा कोटी एकोनचाळीस लाख अठ्ठावन्न हजार ) रुपये या निधिस प्रस्तावित मंजुरी मिळाली आहे. त्याचे पुढील कार्यवाही संदर्भात आणि खेड कोर्टाच्या जागेसंदर्भात,पार्किंग संदर्भात या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
अॅड संजय सुदामराव पानमंद
अध्यक्ष खेड तालुका वकिल संघटना