मराठी

सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्याने केलं लग्न, दोन वर्षाच्या बाळाला घेऊन घरी परतले आणि.

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,२९-८-२०२१
प्रेमाच्या आणि लग्नाच्या विचित्र घटना दररोज देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून समोर येत असतात. यातील काही घटना इतक्या विचित्र असतात की, वाचून लोक हैराण होतात.
अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या बदायूंमधून समोर आली आहे. इथे एक सासरा आपल्या सूनेच्या म्हणजे मुलाच्या बायकोच्या प्रेमात पडला. इतकंच नाही तर ते दोघे पळून गेले, आणि लग्न करून एका बाळासोबत घरी परतले.

इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या एका वृत्तानुसार, बदायूमधील दबथरा गावातील ही घटना आहे. सासरा आणि सून एकमेकांच्या प्रेमात पडले, आणि घरातून पळून गेले. त्यांनी लग्न केलं आणि काही वर्षांनी दोन वर्षांचं बाळ घेऊन घरी परतले. पण तोपर्यंत हे प्रकरण निवळलं नव्हतं. महिलेच्या पतीनं पत्नी आणि वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पंचायतही बोलवण्यात आली. पण झालं असं की, सर्वांनी सासरे आणि सुनेच्या बाजूनेच निर्णय दिला. महिलेचं लग्न जेव्हा तिच्या पहिल्या पतीसोबत झालं तेव्हा ती अल्पवयीन होती. यानंतर महिलेनं पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. महिलेनं आपल्या इच्छेप्रमाणे सासऱ्यासोबत लग्न केलं.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button