मराठी

मराठा समाजाला १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय … कसं असणार हे आरक्षण

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक-१-६-२०२१. राज्यातील मराठा समाजाला १०.टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी सरकारचं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात
SEBC आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या मराठा समाजाला EWS च्या १०.टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने SEBC आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजाला किमान EWS आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

– राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात मिळणार १०.% आरक्षणाचा लाभ
– त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार घेऊ शकतात १०.टक्के EWS आरक्षणाचा लाभ
– राज्य सरकरने जारी केला जीआर

– सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न
– राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजाला १०.टक्के EWS आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता, तसा निर्णय सरकारने घेतला होता
– आता मात्र मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा सरकारचा निर्णय.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button