दुर्बल घटक आघाडीचे निर्देशन आंदोलन*

रत्नेश उज्जैनवाल( प्रभारी मुंबई महाराष्ट्र):दुर्बल घटक आघाडीच्या वतिने दुर्बल घटकांच्या न्याय हक्का साठी दिनाक ६ जून २०१९ रोजी विलास भाऊ रूपवते व सौ रत्ना ताई पाटोळे याच्या माध्यमातुन आझाद मैदानात हजारो महिलानी सरकारच्या विरोधात निर्देशन आंदोलन केले या वेळेस विलास भाऊ रूपवते यांनी सरकारला आव्हान केले येत्या अधिवेशना पर्यंत दुर्बल घटकांच्या मागण्या मजूर झाल्या नाही तर मुख्यमंत्रीला महाराष्ट्रात फीरून देनार नाही मग मला जेल मध्ये टाका कीवा गोळ्या मारा मी 2010 रोजी आंदोलन केले तसेच आंदोलन करनार आसा इशारा सरकारला दिला या वेळेस कॉग्रेसचे सरचिटणीस रविद्र आगरे व दुर्बल घटकांच्या नेत्या लिला ताई चव्हाण , आशा ताई पवार ,डॉ कविता पाटील ,स्नेहा पवार ,रमेश कांबळे ,कीशोर रोकडे विठ्ठल ठावरे ,राजेश दयाल , अतुल दबंग , प्रितम नाईक ,विलास गायकवाड ,अनिल मोरे , संतोष आबेकर ,अविनाश कांबळे , यांचे भाषन झोले