मराठी
कंत्राटी घंटा गाडी ठाण्यातील माझीवडा येथील आपली सर्वात जुने कामगार भाऊ व मोठी पार्किंग M कुमार येथे सकाळी 7 वाजता भेट दीली व मीटिंग घेऊन आपल्याला सर्व मत भेद विसरून आपल्या हक्काच्या लढाईत एकजूट दाखून समान काम समान वेतन पगार वाढ व चार सुट्या भर पगारी मिळवण्यासाठी संघर्ष

कंत्राटी घंटा गाडी ठाण्यातील माझीवडा येथील आपली सर्वात जुने कामगार भाऊ व मोठी पार्किंग M कुमार येथे सकाळी 7 वाजता भेट दीली व मीटिंग घेऊन आपल्याला सर्व मत भेद विसरून आपल्या हक्काच्या लढाईत एकजूट दाखून समान काम समान वेतन पगार वाढ व चार सुट्या भर पगारी मिळवण्यासाठी संघर्ष करायचा आहे हे पटून दिले आपण देखील कोविड- 19 योद्धा आहोत आपला देखील पालिकेने सम्मान करून मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी टक्कल आंदोलन करत आहोत . तेथील सर्व आपल्या कामगार भावानी एकजूट दाखून 100% आंदोलनाला सहकार्य करून उपस्थित राहू असे सहकार्य केले त्या बदल त्यांचे देखील खूप आभार ही लढाई सर्वानाची व सर्वाना मिळून जिंकायची आहे आपली एकजूट हीच आता आपली ताकद👇🏼✊✊✊✊✊👇🏼