मराठी

आईच्या पार्थिवास चिताग्नी देण्यास मुलाचा नकार

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, २३-५-२०२१.
इंजिनिअर मुलाने दिला नकार पण शेवटी झाले असे काही….आपले सुद्धा होश
उडतील
आपल्याला माहित आहे कि चीनने काय पराक्रम केला आहे, आणि त्या पराक्रमांची शिक्षा आज दोन वर्ष झाली तरी जग भो गत आहे, आपल्याला माहित आहे कि संपूर्ण भारतात कोरो नाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आज को रोनाने एक गंभीर रूप धारण केलं आहे. ज्यामुळे आज हजारो माणसे म रत आहेत.

दोन वर्षांपूर्वी चीन ने संपूर्ण जगाला या महामारीमध्ये ढकलून दिले, ज्याचे परिणाम आपण आज सुद्धा बघत आहे, यामुळे कित्येक घरे, कित्येक कुटुंबे कायमची उध्वस्त झाली आहेत, तसेच कोरोना मुळे मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. तसेच आपण पाहत असाल कि जरी कोणत्या परिवारातील सदस्य कोरोनामुळे मेला तरी सुद्धा काही नातेवाईक तसेच परिवारातील सदस्य त्या मे लेल्या व्यक्तीच्या अंत्य संस्कराला जातात.

पण मुंबईमध्ये तर माणुसकीला का ळिमा फासणारी घटना घडली आहे, होय कालच एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा को रोनामुळे मृत्यू झाला, तसेच आपल्याला सांगू इच्छितो कि त्या वृद्ध महिलेला जेव्हा दवाखान्यात भरती करण्यात आले तेव्हा पासून तिच्या कुटुंबातील व्यक्ती तिथे हाजीर नव्हती.

पण जेव्हा काल तिचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या घरातील सदस्यांना म्हणजेच तिच्या मुलाला असे कळवण्यात आले, पण या पोटच्या गोळ्याने कळस गाठल्याची घटना येथे घडली. होय या एका नामांकित कंपनीमध्ये इंजिनिअर असलेल्या या मुलाने सरळ पालिकेच्या आयुक्तांना एक पत्र लिहले.

आणि त्यामध्ये त्याने लिहिले कि माझ्या घरात एक लहान मुलगी आहे तसेच बायको सुद्धा आहे आणि मी जर माझ्या आईच्या अं त्य संस्कराला आलो तर मला सुद्धा कोरोना होऊ शकतो, त्यामुळे मी अंत्यसंस्कराला येऊ शकत नाही त्यामुळे तुम्हीच अं त्यसंस्कर करावेत असे पत्र लिहून त्याने आपली जबाबदारी सरळ झटकली, त्याला याची सुद्धा जाणीव नव्हती कि ती आपली आई आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button