मराठी
ठाणे वर्तक नगर दोस्ती रेंटल TMC बिल्डिंग महानगरपालिका लक्ष देत नाही

रिपोर्टर :- श्रीकांत पोटे
( ठाणे जिल्हा प्रभारी )
ठाणे वर्तक नगर दोस्ती रेंटल
TMC बिल्डिंग महानगरपालिका
लक्ष देत नाही २ वर्ष असाच कचरा जमा होतो चेंबर साफ केले नाही त्या मुळे चेंबर मधून सर्व घाण पाणी बाहेर येतो ठा.म.पा
अधिकारी लक्षात घेणे कॉन्ट्रॅक्ट
रोड सफाई कर्मचारी साफसफाई होत नाही