मराठी

डुटिवरील पोलिस कर्मचारी, यांना चहा, चिवडा, नाष्टा, पाणी, देण्यात आले*

संवाददाता तानाजी केदारी महाराष्ट्र राज्य प्रमुख

कोरोनाच्या प्रदुभाव रोखण्यासाठी मा श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या *”जनता कर्पुयु”* ला पिंपरी चिंचवडकरानी चांगला प्रतिसाद दिला मात्र पहाटे पासुन शहरात सर्वत्र पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावत आहेत नागरिकांच्या सुरशितेसाठी पोलीस रस्तावर चोखपणे त्यांची डुटी बजावत आसतात म्हणून आपण हि *समाजाचे काहीतरी सामाजिकदेण लागतो* म्हणून *बोपखेल गावातील पिंपरी-चिंचवड शहर* सर्व नागरिकांच्या वतीन पोलीस बांधवांना साठी चहा बिस्किट बिस्लेरी पाणी बाॅटल चिवडा व नाष्टा ची सोय करण्यात आली तसेच ते थांबत असलेला परिसर स्वच्छ करून त्यांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी हया दृष्टिणे प्रयत्न केले म्हणून एक साजिक उपक्रम करण्यात आला त्या वेळी श्री भाग्यदेव एकनाथ घुले ( विशेष कार्यकारी अधिकारी / भोसरी पोलीस स्टेशन शांतता कमिटी सदस्य ) दत्तात्रय घुले बाळु घुले नामदेव गोळे मारुती मोरे नंदुतात्या घुले आशोक वहिले व सदर सामाजिक उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन हे आब्दुल ताशावाला व काळुराम गोंडाबे ( सर ) हयांनी केले. आशा प्रकारे बोपखेल मधील सर्व ग्रामस्थांनी बधंबस्तोस आसलेला पोलीस बांधवास स्व-इच्छेने सामाजिक बांधिलकी म्हणून सहकार्य करावे
*एकमेकां करू सायं अवघे धरू सुपंत*

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button