मराठी

म्युकर मायकोसिसचा धोका रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक, २५-५-२०२१. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ‘संजोग वाघेरे पाटील’ यांचे आयुक्तांना निवेदन

(दि.२४मे) : कोरोना‌ महामारीसोबत म्युकर मायकोसिसचा धोका वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्या या आजाराचा अधिक धोका असून हा आजार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि यंत्रणा कार्यन्वित करावी. उपचारासाठी विलंब आणि औषधांचा तुटवडा
निर्माण होणार नाही. यासाठी महापालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करावे, अशी मागणी राष्ट्वादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात संजोग वाघेरे पाटील यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे‌. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सध्या कोविड-19 च्या आजारातून बरे झालेल्या रूग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो.‌ म्युकरमायकोसिस आजाराने रुग्णांच्या चिंतेत आणखीच भर टाकली आहे. प्रामुख्याने हे एक फंगल इन्फेक्शन असून ते साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते. कोरोनामुक्त झाल्यानंतर होणाऱ्या या आजारात ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसचा संसर्ग धोकादायक आहे. हे फंगस रुग्णाच्या अवयवावर हल्ला करतात. यात शस्त्रक्रिया आणि उपचार करून रुग्णाचा जीव जाण्याचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button