विशेष पोस्ट

सांगवी येथील ताडी दुकान जमीन दोस्त करण्यात आले

संवाददाता सौ.पार्वती ढोणे महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.१४-७-२०२०.
सांगवी स्मशानभूमी जवळ सुमारे दोन हजार चौरस फूट जागेत पत्रा शेड मध्ये सुरू असलेल्या बेकायदा ताडी विक्री दुकानावर कारवाई करण्यात आली हे दुकान जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले, ताडी विक्री दुकानाबाबत सांगवी परिसरातील महिलांच्या तक्रारीं होत्या परंतु कोणतीच कारवाई होत न्हवती त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष श्री.राजु सावळे यांनी याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या कडे कारवाई करण्याची मागणी केली होती.
कोरोना मुळे निर्माण झालेल्या संकटात सर्वसामान्य घर चालवणे
मुशिकल झाले आहे.तथापि ताडी पिऊन येणाऱ्या नागरिकांचे कुटुंबात वाद होत होतें काही कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ आली होती. त्यामुळे महिलांचा विरोध होता अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताडी विक्री केंद्रावर कारवाई केली या कारवाईत ८00लिटर ताडी जप्त करण्यात आली ४ बॅरल मोकळ्या बाटल्या सह एकुण १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल होता. सकाळी दहा वाजता कारवाईला सुरुवात झाली सुमारे दीड तास ही कारवाई सुरू होती जेसीबी द्वारे ताडी विक्री सुरू असलेले
पत्राशेड तोडण्यात आले राज्य
उत्पादन शुल्क निरिक्षक श्री.आर. पी. शेवाळे. दुय्यम निरीक्षक श्री.एस. सी. भवड दयानंद माने अमोल दळवी रवींद्र भुमकर यांच्या पाथकाने ही कारवाई केली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button