मराठी
स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.* *पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस अध्यक्ष पदी* *कैलास भाऊ कदम, यांची निवड

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१०-१०-२०२१.
दापोडी मध्ये पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अध्यक्ष कैलास भाऊ कदम, यांची निवड झाल्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पुतळ्यासमोर सत्कार करण्यात आले यावेळी धनाजी गावडे, अस्मिता ताई कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष,नरेंद्र बनसोडे,वीरेंद्र गायकवाड,भाऊसाहेब मुगुटमल,इंटक सचिव श्री. फिरंगाई देवी रिक्षा स्टँड अध्यक्ष :- दिलीप काका मोरे,राजाराम कदम,राजाभाऊ वाळुंजकर,युनूस शेख,नितीन भाऊ कांबळे, शहानवाज भाई शेख ,अजय भाऊ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.