विशेष पोस्ट
स्वराज्य निर्माण सेना (पार्टी ) चा महाराष्ट्रात आघाडीला पाठींबा

पुणे लोकसभा मतदार संघा चे
काँग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस शे क पा आर पी आय (कवाडे गट)
स्वाभिमानी शेतकरी संघटना व आघाडी मित्र पक्षाचे काँग्रेस पार्टी चे उमेदवार मोहनदादा जोशी व काँग्रेस पार्टी चे पुणे शहर अध्यक्ष ;- रमेशदादा बागवे यांना
स्वराज्य निर्माण सेना (पार्टी ) चे राष्ट्रीय अध्यक्ष ;- मनुभाई कागडा यांनी जाहिर पाठीबा(# मित्र पक्ष ) चे पत्र दिले
त्या वेळेस स्वराज्य निर्माण सेना (पार्टी) चे पदअधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते