मराठी

अशी ही भाऊबंदकी .. आमदार काकांचे करियर उद्धवस्त करण्यासाठी पुतण्याचाच डेंजर डाव

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, २६-४-२०२१.
पुणे :राजगुरु नगर. राजकारणातील संंबंध नेहमीच सुरळीत राहतील, असे कधीच घडत नाही. त्याचा प्रत्यय खेड तालुक्यात येत आहे.२००४.ते २०१४.पर्यंत खेडचे आमदार दिलीप मोहिते,यांचा उजवा हात म्हणून वावरणारे त्यांचे पुतणे शैलेश हेच त्यांचे आता सख्खे वैरी झाले, आहेत. चुलत्याने या पुतण्याच्याविरोधात गंभीर तक्रार दिली आहे. शैलेश यांनी आमदार मोहिते,यांनाच हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आमदार मोहिते, यांचे पुतणे म्हणून ओळख असलेले शैलेश यांनी खेड तालुक्यात २००९.ते २०१४.या काळात मोठी भूमिका बजावली. खेडसारख्या औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या तालुक्यात राजकीय विरोधकांनी आमदार मोहिते, यांच्याइतकीच शैलेश यांच्यावरही टीका केली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button