श्री कृष्णप्रकाश सर* *पोलीस आयुक्त पिं चिं आयुक्तालय* *यांच्या मार्गदर्शनाने आळंदी पोलिस स्टेशन व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने आज आळंदी देवाची येथिल फ्रुटवाले धर्मशाळेत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करन्यात आलं

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२८-४-२०२१.
तेथे आपल्या धानोरे गावातील माझ्या तरुण सहकारी मित्रांनी आज रक्तदान केलं, करोना सारख्या या रोगराईच्या काळात राज्यात तसेच आपल्या देशात रक्ताचा खुप टुटवडा भासत आहे आश्यात आपन पन या सामाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने ,युवा उधोजक श्री. सचिन विलास गावडे, युवासेना विभाग प्रमुख श्री. सचिन आबा गावडे , युवा नेते पै गजानन (बाप्पु ) ज्ञानेश्वर गावडे ,ऊधोजक श्री.संदिप सदाशिव गावडे,युवानेते श्री. सचिन परशुराम गावडे, या सर्वांनी आज रक्तदान केलं असं म्हनतात कि एका व्यक्तिच्या रक्तदानामुळे ३ लोकांना त्याचा फायदा होतो आपण ५ जनांनी जे रक्त आज दान केलंय त्याचा १५ लोकांना नक्कीच फायदा होनार आहे, धन्यवाद आपल्या सर्वांकडुन अशीच समाजसेवा घडत राहो व आपल्या कार्यामुळे इतर लोकांना हि प्रेरणा मिळो धन्यवाद