समाजसेवक भाग्योदय घुले यांच्या वतीने … फक्त, बोपखेल मधील बेरोजगार युवकांना रोजगाराची सुवर्ण संधी!

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक, २६-५-२०२१.
दिनांक,२५-५-२०२१.पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन च्या वतीनेनोकरी महोत्सव २०२१
बेरोजगार युवकांसाठी सुवर्ण संधी
कोविड-१९ च्या काळामध्ये फक्त बोपोखेल भागातील ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहे अशा सर्वांकरिता नोकरी मोहत्सव ‘भाग्योदय घुले’ यांनी आयोजन केल आहे . पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन संस्थापक अध्यक्ष गजानन भाऊ चिंचवडे, यांच्या मार्गदर्शनाखाली व विनेश भोजे ( पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन) यांच्या संयोगाने फक्त बोपखेल (रामनगर- गणेशनगर) भागातील बेरोजगार युवकांसाठी
जनसेवक भाग्यदेव एकनाथ घुले (शहराध्यक्ष-पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन पिंपरी चिंचवड शहर) यांनी नोकरी मोहत्सव आयोजन केले आहे तरी ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांनी खालील पत्त्यावर आपला बायोडाटा पाठवावा असे ‘भाग्योदय घुले’ यांनी कळविले आहे. योग्य व्यक्ती ला फोन करुन जाईन-लेटर दिले जाईल. १० वी १२वी शिक्षण चालेल आकर्षक पगार कॅन्टीन ची व्यवस्था लिमिटेड कंपनी मध्ये काम तसेच सेक्युरिटी गार्ड कामासाठी ही जागा उपलब्ध होईल.