मराठी

राष्ट्रीवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे, यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, ला रत्नागिरीतील पावस येथे अटक

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,२७-५-२०२१.

तानाजी पवार, यांचे कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अण्णा बनसोडे, यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, याला रत्नागिरीतील पावस येथून नुकतीच अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ बनसोडे,याच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रीवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता या प्रकरणातील आरोपी तानाजी पवार याने याउलट आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे व त्यांच्या साथीदारांना वरच अपहरण व हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता त्यामुळे सिद्धार्थ बनसोडे वर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थ वर कर्मचाऱ्यांला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या दोन गुन्ह्यात पोलीसांना सिद्धार्थ बनसोडे हवा होता अखेर रत्नागिरी जिल्ह्यातुन पावस येथे त्याला अटक करण्यात आली पिंपरी महानगरपालिकेचे कंत्राटदार सिंधू अॅथनी यांच्या कार्यालयात सिद्धांत बनसोडे, ११.हे रोजी दुपारी घुसले होते त्यानंतर दोन कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला लोखंडी टॉमी सारख्या घातक शास्त्राने दोन कर्म चाऱ्यावर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही त कैद झाल आहे याप्रकरणी आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे, आणि त्यांच्या पि एल सह दहा जणांनी हा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे आमदार बनसोडे, यांच्या पीएला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button