मराठी

अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज व परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पुतळ्यास आभिवादन करून महाड येथील पूरग्रस्त भागात श्री. सुदर्शन देसले यांच्या सौजन्यांने आणि श्रीमती शोभाताई सावंत चेअरमन आणासाहेब सावंत को ऑपरेटिव्ह बँक, उदयोजक शिवराज सावंत, यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत मातोश्री सामाजिक संस्था अध्यक्ष गणेश आहेर, मानवता हिताय सोशल फाऊंडेशन अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, यांनी आपले कर्तव्य पार पाडत केलें पूरग्रस्तांसाठी समाजकार्य

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,११-८-२०२१.
महाड येथील नवेनगर, काकरतळे, शिंदे आळी, करणकोल, भोई आळी, सूकट गल्ली, जूना पोस्ट, मधील अनेक छोट्या छोट्या लोकवस्ती मध्ये घरोघरी जावून जीवनावश्यक वस्तूंची वाटप करण्यात आले तसेच काही कूठूबांचे परस्थिती पाहून महिलांना साडयांची जीवनावश्यक वस्तूंची वाटप करण्यात आले,

या वेळी मदत कार्य करत असतांना त्या ठिकाणची महिलांची म्हणणे ऐकूण घेतांना एक वेगळी परस्थिती अवर्जून जाणवले कि मोठ्या प्रमाणात मदत पोहचले जरी असले तरी मध्यमवर्गीयांना माञ मदत मिळत नसल्याची भावना त्या ठिकाणच्या महिला भगिनी अवर्जून सांगत होत्या हि सर्व परस्थिती जाणून घेवून त्या ठिकाणी मध्यमवर्गीय कुटुंबाला मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून संस्कार उपयोगी वस्तू व साडयांची वाटप करण्यात आले,

तसेच काही घरांचे आवस्था दैनादिंन झाले एका बहात्तर वर्षाचे मेहता आज्जी हि परस्थिती सांगत असतांना भावूक होवून ढसा ढसा रडू लागल्या मोठ्या हिंमतीने त्या आत्ता स्वताला सावरा लागल्या आहेत त्या ठिकाणी अध्याप काही घरांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याच चिञ दिसून येत होते,

यावेळी ज्यांच्या सौजन्यांने सर्व मदतकार्य करण्यात आले ते शिवसेना शाखाप्रमूख सुदर्शन देसले, मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर. मानवता हिताय सोशल फाऊंडेशन अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल वाली, कृष्णा यादव, राम परवेश, शंकर शिंगारे,

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button