श्री अनवरभाई सय्यद यांनी केला पिंपरी चिंचवड आयुक्तांचा कौतुक

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
दिनांक.23/12/2020
आदरनिय क्रुष्ण प्रकाश सर..
पुलिस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर…
सर मला व माज्या सहित सर्व पिंपरी चिंचवड शहर निवासी य़ांना आमच्या पुलिस युक्तांवर म्हंजेच आपना वर खूप जास्त अभिमान आहे…
कारन आपल्या विषई आपल्या शहरात येन्या अगोदरच आपली माहीती प्रसार माध्यमातुन वाचली होती. आयर्ण मँन खिताब मिलन्याचे मागचे कारन समझले होते.आपले धैर्य फिटनेस्स स्ट्यामिना आयर्ण मँन खिताब मधुन जानुन घेतले होते…
आपनास एकदा मिलन्याची खुप ईच्छा होती.परंतु आपन शहरात चार्ज घेताच प्रथम पत्रकार परीषदेत व्हाईट कोलर.गुँन्हेगार.आनी राजकिय लोकांनी……..###…..
राजकीय लोकांनी हे शब्द मला स्वता साथी वाटले असावे कारन मि राष्ट्रवादी पक्षा चा एक कार्यकरता.त्या मुले माझी आपनास भेटन्याची ईच्छा आपुरी राहीली…परंतु सर आपल्या धड़क कारवायां मुले शहरात गुटखा बंदी ते गुन्हेगारी बंदी 100%य़शस्वी दिसु लागली त्यातच 20/22कोटि चे ड्रग्स पहिल्यांदाच पकडले #Congratulations सर……
छोट्या मोट्या चोरट्यां पासुन मोठ मोठया गुन्हेगारांचे कंबारडे तुटले.सामान्य जनता आपली आभारी आहे….मधिल कोरोना कालात आपल्या निरक्षना खाली शहरात प्रत्येक पुलिस आधीकार्यांनी कौतुकास्पद जबाबदारी पार पाडलि….जनतेला कोरोना पासुन बचावन्याच्या प्रायत्नात काही पुलिस आधीकारी कोरोना च्या संसर्गात आले.काहिन्नी ज़िव गमावला शहीद पुलिस आधीकार्यांना भाव पूर्ण श्रद्धांजली.व त्यांच्या परीवाराला सहानुभुती….सर ईश्वर आपनाला व आपल्या सारख्या प्रत्येक दीलदार ज़िगर बाज् पुलिस आधीकार्याला मोठे आनी स्वस्थ आविश्य देंओ…….सर सध्या शहरात काही आधीकार्यांच्या निलबंनाचि चर्चा खुप जोरात आहे व ते पुलिस आधीकारी असे तसे नसुन गुन्हे गारां साठी सिंघम ड्याशिंग कसल्याही गोष्टीला न जुमांननारे कर्तव्य दक्ष पुलिस आधीकारी आहेत.त्याची कल्पना आपनाला आमच्या पेक्षा जास्तच असनार.सर माझी व समस्त सामान्य नागरीकांची आपनास विनंती आहे की सामान्य जनते साठी आपन कर्तव्य दक्ष आधीकार्यांना पुन्हा संधी द्यावि. कर्तव्य पुर्ण करत अस्तांना कधी कधी असही होऊ शकत की मानुस म्हनुन चुकही घडु शकते.परंतु कर्तव्यात दगाबाजी करतिल मनाला मान्यच होत नाही.सर क्रुपया पुन्हा संधी द्यावी
हीच नम्र विनंती..
आपलाच नागरीक.
अन्वर.आर.सैय्यद……