शिवसेना* *पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे* *यांच्या* *वाढदिवसानिमित्त “माझा मुख्यमंत्री”* *सप्ताहाच्या* *शेवट च्या दिवशी
संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,२८-७-२०२१.
पिंपरी-चिंचवड, महानगरपालिका
प्रभाग क्र. ३०,मधील नागरिकांना छत्री वाटप माजी खासदार. श्री.गजानन बाबर, व युवासेना शहरप्रमुख श्री. विश्वजित श्रीरंग बारणे,ह्यांच्या हस्ते करण्यात आले.युवासेना सन्मवयक श्री. रुपेश कदम, युवती अधिकारी. कु. प्रतीक्षा घुले, उपविभाग प्रमुख श्री. एकनाथ हाके, सौ. शीला मामी जाधव, सौ. वैशाली वाखारे, संजय गरुड,स्वप्नील शेवाळे,अविनाशभाऊ जाधव, मा.शाखाप्रमुख राहुलभाऊ जाधव ,मनोज काची, चिंचप्पा लिंगडोळे, रामभाऊ शिंगोटे, अक्षय वाजे, प्रभाकर हिंगे,अशोक अय्याळी,शिवा काची, बाबू बापूर, मोरिस डेव्हिड,आनंद कांबळे, राकेश चंदलिया, राहुल अहिरे, महेश बोधले, कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी श्री. निलेश हाके,यांनी केले होते.