मराठी
मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बोपोडी भिंतीलगत व नाईक चाळ, येथील साळवे नगर* *येथील केरकचरा,व राडा रोडा*काढून टाकला

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,९-७-२०२१.
कमानीसमोर खूप वर्षांपासून राडारोडा व घाणीचे साम्राज्य पसरल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती.यातुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
या गंभीर समस्येची दखल घेत
उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांनी स्वता *JCB* उपलब्ध करुन दिले
व उपमहापौर सौ.सुनिताताई वाडेकर यांनी स्वता थांबुन हे काम करून घेतले यांच्या सोबत व आरोग्य निरीक्षक शीलाताई वासकर व या विभागाचे मोकादम सिद्धार्थ बागूल यांनी JCBच्या साह्य़ाने घेतलमैदाना मधील *केरकचरा व राडारोडा हटवुन मैदानाचा सर्व परिसर व साफसफाई करून घेतले
याप्रसंगी आण्णा आठवले आप्पासाहेब वाडेकर रमेश ओव्हाळ प्रमोद शिंदे सोमनाथ जाधव उपस्थित होते.