मराठी

पुणे कँन्टोंन्मेट विधानसभा सभा मतदार संघातुन तिकीट न मिळाल्यामुळे कांग्रेसचे जेष्ठ नेते श्री सदानंद शेट्टी नाराज

संवाददाता तानाजी केदारी
पर्वती कोणाची वहिन 3 वेळा पर्वती विधान सभा मतदार संघातुन निवडणूक लढविणारे व एकदा निवडुन येणारे,
त्यानंतर पुणे कँन्टोंन्मेट मतदार संघात उडी घेऊन दोन वेळा निवडणूक लडवुन मंत्री असताना 2014 ला पराभूत झालेले उमेदवार रमेश बागवे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने पक्षाने माझ्या वर अन्याय केल्याचे शेट्टी यांचे म्हणणे आहे, मी पक्षाचे प्रामाणिक पणे काम केले आहे उमेदवारीच्या स्पर्धेत माझे नाव आसताना ही बागवे शहराध्यक्ष आसल्याने त्यांना प्राधान्याने संधी देउन मला पुन्हा डावलले गेले.
नाही तिकीट तर नाही,ज्या लोकांची आजवर सेवा ती तशीच यापुढे देखील मी करीत राहील माझ्या रक्तामध्ये च कार्य आहे, यामधून पक्ष क्षेष्ठीची नियत कळली असुन झोपडपट्टी संघटनामाफत मी सामाजिक कार्य करील राहील.
माझ्या बरोबर मीच असुन कुठल्याही माझ्या प्रिय कार्यकर्याला पक्ष सोडण्यासाठी व पक्षाच्ये काम न करण्यासाठी दबाव टाकणार नाही,माझी पत्नी सुजाता शेट्टी या सध्या कार्यक्षम नगरसेवका असुन त्यानांही मी पक्षकार्यापासुन वंचित ठेवणार नाही, हे प्रचारदम्यात दिसून येईल आसे त्यांनी सोशल मीडियावर पत्रकामाफत प्रसिद्ध झाले आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button