मराठी
सवाई गंधर्व* *पुण्यतिथी निमित्त पुण्यनगरीच्या उपमहापौर मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर,यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१३-९-२०२१.
सवाई गंधर्व
शास्त्रीय संगीत गाणारे गायक हे गंधर्व परंपरेतील एक गायक होते. यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या संभाजी पार्क, पुणे. येथील पुतळ्यास पुण्यनगरीच्या उपमहापौर मा. सौ. सुनिता परशुराम वाडेकर, यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.