मराठी

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील प्रत्येक प्रभागात बेड कोविड सेंटर उभारण्यात बाबत सोशल मीडिया च्या माध्यमातून साद- श्री. भाग्यदेव एकनाथ घुले

संवाददाता, तानाजी केदारी,
महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,८-५-२०२१.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून गणले जातात अशा ठिकाणी रुग्ण संख्या हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे अशा वेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागांमध्ये स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याचे काम चालू करण्यात यावा शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरात ३२.प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागातील चार नगरसेवक गावातील रुग्ण हे त्या प्रभाग आतच काॅरेनटाईन करण्यात येतील तसेच पालिकेच्या शाळा ह्या बंद अवस्थेत आहे त्यामुळे जलद गतीने कोविडसेंटर उभारण्यात लवकर मदत होईल,आशी विनंती श्री. भाग्यदेव घुले, ह्यांनी केली
एखाद्या गरिबाला किंवा नागरिकाला लवकर ॲम्बुलन्स मिळत नाही त्यामुळे प्रत्येक गावात जर कोविड सेंटर उभारला गेलं तर निश्चितच फायदा होईल अशी विनंती आयुक्त श्री.राजेश पाटिल, साहेब व महापौर सौ. उषा माई ढोरे, व उपमहापौर सौ. हिराबाई (नानी) घुले ह्यांना केली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button