आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक साठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविकांची आढावा बैठक कृष्ण हॉटेल मध्ये संपन्न

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१४.१०.२०२१.
माजी पक्षनेते जगदीश शेट्टी यांच्या बरोबर सविस्तर पुणे चर्चा. पिंपरी चिंचवड महापालिका सत्ता स्थापन करण्याचा केला निर्धार…
येत्या १६. ऑक्टोबर रोजी राष्ट्रीवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मा. शरदचंद्र पवार, यांची आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात कार्यकत्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी नगरसेविकाची आढावा बैठक निगडी येथील कृष्णा हॉटेल मध्ये संपन्न झाली या बैठकीत येणाऱ्या महापालिका निवडणुकी ला कशाप्रकारे सामोरे जावे लागणार असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सत्तारूढ पक्षनेते जगदीश शेट्टी, यांच्या बरोबर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed