रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया , राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदासजी आठवले साहेब. विभाग दापोडी च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इ. १० वी व इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व इ. ९ वी, १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप असा कार्यक्रम घेण्यात आला

संवाददाता,तानाजी केदारी,महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,५-८-२०२१.
मा. चंद्रकांताताई सोनकांबळे,सिकंदर सुर्यवॅशी,साहेबराव ससाणे,दत्ता माने, राजू गायकवाड, किर्तीवीर सोनकांबळे,राजू भांगल,यांनी अण्णाभाऊ साठे, यांचे विचार मांडले। कार्यक्रमाचे अध्यक्ष किसन मिसाळ हे होते. मिलिंद नलावडे, अतुल जाधव , रमेश कांबळे, लिमराज सुर्यवंशी, कल्याणी भंडारे, अशोक गायकवाड,संदिप तोरणे,अक्षय गायकवाड, सचिन तोरणे, चंद्रकांत अष्टगे, गौतमी डांगे, अजय नलावढे, कपिल भांगल,नितीन गायकवाड, निशांत गायकवाड, आशिष जाधव, अतुल पाटोळे, तुळशीराम गायकवाड ,राजेश तिखे,इ. पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र कांबळे,यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैलेश तोरणे,शुभम रावळे, सुमेध गायकवाड, औदार्य कांबळे, पृथ्वीराज कांबळे,इ.नी सहकार्य केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन चंद्रकांताताई सोनकांबळे यांनी केले.