मराठी

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* *च्या नवीन मध्यवर्ती कार्यालयास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, (आठवले गट) कार्यकत्यानी दिली भेट

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,८-७-२०२१.
नुकतेच उदघाटन संपन्न झाले.
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पुणे शहरातील नेत्यांने पदाधिकाऱ्यांनी आज या नूतन वास्तूला भेट चहापानासाठी निमंत्रित करण्यात आले, होते.रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी चहापानास गेले होते.अतिशय मनमोकळ्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या चहापानाच्या कार्यक्रमानंतर पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नवीन पक्ष कार्यालयाबद्दल आनंद व शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी
उपमहापौर मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर,
यांचे हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शहराध्यक्ष मा.प्रशांतजी जगताप व प्रवक्ते मा.अंकुशजी काकडे यांना पुष्पगुच्छ व राज्यघटनेचे स्मृतिचिन्ह तसेच निळे उपरणे घालून त्यांचा सन्मान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके.युवक अध्यक्ष रमेश हांडे.मिलिंद वालवडकर.अजिंक्य पालकर.निलेश वरे.गणेश नलावडे.योगेश वराडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष मा.संजय सोनवणे उपमहापौर मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर नगरसेवक डॉ.सिद्धार्थ धेंडे नगरसेविका मा.हिमाली कांबळे.मा.बाळासाहेब जानराव.मा.परशुराम वाडेकर मा.आयुब शेख मा.शैलेंद्र चव्हाण ॲड.मंदार जोशी.मोहन जगताप.अशोक कांबळे.अशोक शिरोळे.महिपाल वाघमारे.बाबुराव घाडगे बसवराज गायकवाड.श्याम सदाफुले.दादा बारभुवन.सुशील सर्वगोड.आदी उपस्थित होते…

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button