मराठी
रिपब्लिकन पक्षाचे वर्धापनदिन…* *डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या 64 वा वर्धापन दिन संपन्न

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,५-९-२०२१.
वर्धापन दिनानिमित्त पुण्याच्या उपमहापौर मा.सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर, यांच्या हस्ते सम्यक विहार व केंद्र बोपोडी येते ध्वजारोहण संपन्न करण्यात आला.याप्रसंगी रिपाई नेते.मा.परशुराम वाडेकर, राहुल शिंदे,अविनाश कदम,महादेव साळवे, आण्णा आठवले,नंदाताई निकाळजे, रिकेश पिल्ले, व रिपब्लिकन पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अँड. न्यानेश जावीर यांनी केले.