मराठी
प्रभाग क्र.८.बोपोडी मध्ये हॅरिस ब्रिज येथील गांधीनगर झोपडपट्टी येथील झोपड्यांचे रास्ता रुंदीकरणा दरम्यान पुनर्वसन करण्यात आले

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक, २१-५५-२०२१.
असून सदर मोकळ्या जागेवर खाजगी ठेकेदार व महपालिका कर्मचारी परिसरातील कचरा व राडारोडा टाकत आहेत यामुळे या ठिकाणचा रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे तसेच या कचर्यांच्या ढीगामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे.व आरोग्याचा व पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे.यामुळे भविष्यात पर्यावरणाची हानी होण्याची दाट शक्यता लक्षात घेता येथील मोकळ्या जागेत कचरा व राडारोडा टाकणार्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसह औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त
मा.जयदीप पवार,यांची भेट घेतली.
याप्रसंगी…
उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर, रिपाई नेते परशुराम वाडेकर,व परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.