मराठी

खेड पंचायत समिती सभापतीवरील ‘अविश्वासा’वर १८/८/२०२१.रोजी फेरमतदान

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,६-८-२०२१.
खेड,राजगुरुनगर (पुणे); राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसनेतील वादामुळे राज्यभर गाजलेल्या खेड, (ता.खेड जि. पुणे) पंचायत समिती च्या शिवसेनेच्या सभापतीविरोधात विरोधी सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर १८ ऑगस्‍ट राेजी फेरमतदान घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, यांच्या आदेशानुसार, दुसऱ्यांदा होणाऱ्या या मतदानाकडे तालुक्यातील नागरिकांचे तसेच राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर, यांच्याविरोधात त्यांच्या पक्षातील सहा व राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे ५ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करून त्यावर ३१,मेला मतदान झाले होते.

या प्रक्रियेला सभापती पोखरकर, माजी उपसभापती अमोल पवार, आणि ज्योती आरगडे, यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा ठराव २७ जुलैला रद्दबातल ठरविला व त्यावर पुन्हा १८,८-२०२१.रोजी फेरमतदान घेण्याचे आदेश दिले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button