पुणे* *पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील* *बोपखेल ते दापोडी जाणार हक्काच्या रस्ता साठी झालेल्या आंदोलकावरील गुन्हे माफ करण्यात बाबत*
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,१३.९.२०२१.
आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील साहेब यांना विनंती – भाग्यदेव घुले,
पुणे जिल्हा
बोपखेल गावच्या हक्कांच्या रस्ता सुरक्षा च्या कारणास्तव ९ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला होता, त्या मुळे बोपखेल च्या ग्रामस्थांनी रस्ता मिळवण्यासाठी आंदोलन उभे केले होते, त्या मुळे आंदोलन चिघळले गेले. व त्यात अनेक नागरिकांनवर गुन्हे दाखल करण्यात आले होते .
बोपखेल च्या रस्तासाठी आम्ही नागरिक व प्रतिनिधी शरद पवार, साहेबांनची दिल्ली येथे जनपथ-६-येथे ही भेट घेतली होती साहेबांनी त्या वेळी दिवंगत स्वरंक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, साहेबांनला फोन ही केला होता.
असे भाग्यदेव घुले,ह्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील साहेब यांना विनंती पुर्व निवेदनात म्हटले आहे .
गाव आपल आहे सरकार ही आपलं आहे आपल्या गावांतील नागरिकांना वरील गुन्हे कमी झाले तर नक्की च त्यांचा नोकरी व व्यवसाय करत असताना व
चारित्र्य पडताळणी मदत होईल आशी विनंती करण्यात आली…