मराठी
पुणे हादरले ३. मुलीवर बलात्कार केला आहे.
संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१६.९.२०२१.
मुंबईतल्या साकिनाका बलात्कार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असताना च पुण्यात गेल्या २४.तासात ३. बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन हाद्दीत २१. वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ९.वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. तर कोंढवा, परिसरात १३. वर्षीय मुलीवर बळजबरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.