पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक,८* *बोपोडी येथे साकारण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराज चौक आणी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साहित्य कट्ट्याचे लोकार्पन व उदघाटन संपन्न.

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,२१.१०.२०२१.
पुण्यनगरीच्या उपमहापौर मा सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर, यांच्या विकासनिधी व संकल्पनेतून बोपोडी येथे साकारण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराज चौक साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे, जन्मशताब्दी साहित्य कट्ट्याचे लोकार्पन व उदघाटन केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले, यांच्या शुभहस्ते व पुण्यनगरीचे महापौर मा.मुरलीधर मोहोळ, यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
याप्रसंगी…
उपमहापौर मा.सौ.सुनिताताई वाडेकर,
माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.अविनाशजी महातेकर,आमदार मा.सिद्धार्थजी शिरोळे,रिपाई नेते मा.परशुराम वाडेकर,रिपाई प्रदेश सचिव मा.बाळासाहेब जानराव, रिपाई महिला प्रदेश सरचिटणीस मा.चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रीय निमंत्रक मा.मंदार जोशी, रिपाई पुणे शहर अध्यक्ष मा.संजय सोनवणे,रिपाई युवक अध्यक्ष मा.शैलेंद्र चव्हाण,रिपाई पिपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा.स्वप्निल कांबळे, शिवाजीनगर मतदार अध्यक्ष मा.अविनाश कदम.व शिवाजीनगर मतदारसंघ युवक आघाडी अध्यक्ष मा.महादेव साळवे, व मतदार संघातील व प्रभाग क्रमांक ८. औंध-बोपोडी मधील रिपब्लिकन पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व तसेच महिला पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन ॲड.ज्ञानेश जावीर, यांनी केले.