मराठी
पुणे* *महानगरपालिका* *सभागृहांमध्ये* *भ्रष्टाचार विरोधी जनजागृती* *सप्ताह*

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२९.१०.२०२१.
भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताह निमित्त पुण्यनगरीच्या उपमहापौर मा. सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर, यांनी सर्व पदाधिकारी यांना शपथ दिली.. याप्रसंगी मा. विक्रमजी कुमार,(मनपा आयुक्त)
मा.रविंद्रजी बिनवडे, साहेब (अतिरिक्त आयुक्त)
मा.गणेशजी बिडकर, (सभागृह नेते)
मा. कुणाल खेमनार, (अतिरिक्त आयुक्त)
मा. प्रशांतजी वाघमारे, साहेब (सिटी इंजिनिअर)
मा.दौंडकर, साहेब (प्रभारी नगरसचिव)
व सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.