विशेष पोस्ट
मा राजेश बडगुजर यांना श्री जगद्गुरू महर्षि बाल्मीकि स्वामी पुरस्कार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप काम्बले यांचे हस्ते पुणे येथील

(आकांक्षा आगले संवाददाता SBT24 पुणे): महानगर पालिकेच्या वतीने
बाल्मिकी समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा राजेश बडगुजर यांना श्री जगद्गुरू महर्षि बाल्मीकि स्वामी पुरस्कार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप काम्बले यांचे हस्ते पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महापौर मुक्ता टिळक होत्या