मटका व पत्त्याच्या क्लब वर पुणे शहर पोलिसांची कारवाई ७२.जणांना अटक

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२०-६-२०२१.
पोलिसानची सर्वात मोठी कारवाई लोणीकाळभोर,व उरुळी कांचन भागात जुगाराची ‘डबल’ कारवाई झाल्याने प्रचंड खळबळ गप असून, पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन पत्त्याच्या खेळाचा ‘क्लब’ अन ‘मटक्या’वर छापा मारत तबल ७२.लोकांवर एकाचवेळी कारवाई केली आहे. क्लबवरील छाप्यात दीड लाखांची रोकडसह अडीच लाखांचा माल जप्त केला आहे. तर युनिट सहाने मटक्यावर छापा कारवाई करत १२.व्यक्तींना पकडले आहे. या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे शहर .लोणीकाळभोर परिसर ‘ या कारवाई वरून समोर आले आहे. पुण्याच्या गुन्हे शाखेच्या कारवाईमूळे दोन नंबर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन भागात संजय बडेकर याचा खेडकर मळा येथील एका हॉटेल शेजारी जुगार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहिती खातरजमा करण्यात आली.