मराठी

जाहीर आवाहन* *जाहीर आवाहन* *शिवसेना शाखा बोपखेल* *एक हात* *मदतीचा…*. *प्रयत्न* *सावरण्याचा….* *माणूसकी दाखवण्याचा

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१-८-२०२१.
महापुराच्या तडाख्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तसेच डोंगर भागातील जनजीवन विस्कळीत केले. चिपळूण, सांगली, कोल्हापूर, महाड, मुरूड परिसरातील लोकांचे अतोनात नुकसान झाले. घरे उध्वस्त झाली, कुटुंब बेचिराख झाली, शेतकऱ्यांच्या घरे-झोपड्या, शेतातील पिके, गुरेढोरे वाहून गेली. घरातील अन्नाचे खरकटे तयार झाले आहे. अशा वेळेसच माणूस म्हणून माणूसकी दाखवण्याची वेळ आली आहे.
शिवसेना शाखा बोपखेल विभाग यांच्या माध्यमातुन सढळ हाताने मदत करण्यासाठी सरसावत आहोत. अन स्थानिक सदस्यांची लगबग, पडझड सावरण्याची अंगुळभर तयारी दाखवत आहोत. पूरग्रस्त व घरदार उध्वस्त लोकांना मदतकार्य करण्यात येत आहे. लॉकडाऊन अन चक्रीवादळ नंतर महापूर अश्या तिहेरी संकटाना तोंड देणाऱ्या लोकांना आधार व मुखात चार सुखाचे घास भरवण्यासाठीच ही तळमळ करीत आहोत.
विस्कळीत झालेले जीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

आयुष्यभर नाही निदान काही दिवस तरी त्या लोकांचे पुरेपूर पोट भरेल असं मदत कार्य करीत आहोत.
आपल्याकडे देण्यासारखं काय आहे ???
जास्त दिवस टिकतील असे खाद्य पदार्थ. (फरसाण, वेफर्स, बिस्कीट पुडे, खजूर)
किराणा ( कुटुंबासाठी जीवनावश्यक वस्तू- कांदे, बटाटे, कडधान्ये, पिठ, तांदूळ, डाळी, तेल, मसाले, चहापावडर, साखर महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची नवीन अंगवस्त्रे (जुने कपडे स्वीकारले जाणार नाहीत,
अंथरून-पांघरून म्हणून वापरता येतील अश्या चादरी.
सर्व प्रकारची गोळ्या,औषधे.
फिनाईल आणि सफाईसाठी लागणारे साहित्य. अत्यावश्यक वस्तू.
साबण, मच्छर, अगरबत्ती, मेणबत्ती, लायटर, माचीस, Use and Throw डिश, ताट-वाटी, चप्पल, पॅकिंग पिशव्या, सॅनिटरी पॅड, फेस मास्क, हॅन्डग्लोज व दैनंदिन वापरात लागणाऱ्या गोष्टी. आपण आपले साहित्य *वार-गुरूवार, दिनांक -५-८-२०२१.पर्यंत खंडोबामंदिर बोपखेलगाव येथे जमा करू शकता. (वेळ संध्याकाळी ५.ते ७.वाजेपर्यंत
अधिक माहितीसाठी संपर्क खालीलप्रमाणे…

श्री. नामदेव शिवाजी घुले (शिवसेना, उपविभाग प्रमुख)
संपर्क :- 9146643756

श्री. संतोष महादेव गायकवाड,
(शिवसेना शाखा प्रमुख)
संपर्क नंबर :- 9881355760

कु.प्रतिक्षाताई लक्ष्मण घुले
(पिंपरी विधानसभा युवतीसेना प्रमुख)
संपर्क नंबर :- 9175763535

श्री.भाग्यदेव एकनाथ घुले (शिवसैनिक)
संपर्क नंबर :- 9860632017
श्री. रवि गोपाल कोवे(सर)
संपर्क नंबर :- 9881932274

*श्री श्रीकांत परशुराम घुले(सर)*
संपर्क नंबर :- 9284846718

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्य पार पाडून आरोग्याचीही काळजी आपण घेत आहोत.

आपण दिलेल्या मदतीतून हे कार्य घडत आहे. सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार…

या अशा अनेक कार्यासाठी सहकार्य करा.

टिप :- ५.आँगष्ट २०२१.तारखे पर्यंत वस्तू स्विकारली जाईल.

शिवसेना शाखा बोपखेल

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button