मराठी
हाॅटेल चालकाला पैशाची मागणी करणार-या PSI चे आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले निलंबन

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२६-८-२०२१.
हवेली: रजेवर असताना पोलीस गणवेशात हॉटेल चालकाला पैशांची मागणी करणा-या SPI.ला कृष्ण प्रकाश यांनी केले निलंबित.
हवेली: देहू रोड येथे सराईत गुन्हेगार असलेल्या भाच्याच्या मदतीने मावशीने केला सासूचा खून.