मराठी
सांगवी (पुणे) येथे पोलीस स्टेशन, येथे पोलीस भांधवाना मास्क वाटप

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक, २५-४-२०२१.
सांगवी पोलिस स्टेशन येथे मास्क एन ९५.चे पोलिस बांधवांना करोना कालावधीत काम करताना बाधा होऊ नये म्हणून मोफत वाटप केले, तसेच उन्हात उभे राहून ड्युटी बजवतांना ऊन लागु नये म्हणून सावली करिता छत्रीचे मोफत वाटप करण्यात आले, मा,नगर सेवक राजेंद्र राजापुरे, सौ, स्वरूपा खापेकर, महिला संपर्क प्रमुख, मावळ लोकसभा, पोलिस फ्रेंडस् वेलफेअर असोसिएशन महाराष्ट राज्य, श्री. विजयराज साने, उप शहर प्रमुख, सौ, उषा आल्हाट अध्यक्ष, गोदावरी महिलांनची बहुद्देशीय विकास संस्था,