NCB च्या वानखेडेमागें पोलीस गुप्तहेर. पोलिस महासंचालकांकडे तक्रार

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे.
महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.१३.१०.२०२१.
येथील समुद्रात क्रुझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टी वर छापा मारत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पकडण्यात आले होते. राज्याचे मंत्री नवाब मलिक. यांनी आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नसतानाही त्याला अटक करण्यात आली त्यांचे लक्ष शाहरुख असल्याचे आरोप केला होता.त्यावरून राज्य सरकार आणि एनसीबीमधये आरोप सुरू झाले आहेत मात्र आता या प्रकरणाने वळण घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed