मराठी

कोरोनाचा बिमोड करणाऱ्या पिं. चिं. मनपाच्या वायसीएम रुग्णालयात आता बाहयरुग्णांसाठी ओपीडी सूरू

संवाददाता, पार्वती ढोणे महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,७-६-२०२१.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी आजपासुन (०४जून) ओपीडी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांशिवाय इतर आजाराच्या रुग्णांना बाहयरुग्ण सेवा मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे,यांनी दिली.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट मार्चपासून सुरू झाली होती. तेव्हापासून संपूर्ण यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे कोरोना रुग्णांसाठी समर्पित करण्यात आले होते. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढला होता. दररोज कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय होती. पिंपरी चिंचवडची कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली होती. अशा परिस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होऊन बरे झाले आहेत.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button