मराठी
पिंपरी-चिंचवड* *महानगर पालिकेच्या* *प्रभाग* *क्रमांक,३०.दापोडी परिसरातील कामे दाखवताना नगरसेविका सौ.स्वाती माई काटे

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२५-८-२०२१.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ३०.दापोडी मधिल
मयूर वाटिका समोरील गार्डन व दापोडी स्मशान भूमिचे कामे दाखवताना नगरसेविका सौ. स्वाती माई काटे..कामांची पाहणी करताना उद्यान विभाग अधिकारी साहेब,स्थापत्य अधिकारी साहेब.