मराठी

पिंपरी चिंचवड* *पिंपरीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून धमकी, आरोपीवर गुन्हा दाखल

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१४-६-२०२१.
पिंपरी चिंचवड | अल्पवयीन मुलीचा सप्टेंबर 2020 पासून पाठलाग केला. तसेच तिच्याकडे प्रेमाची व लग्नाची मागणी केली. तरुणाने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून प्रेमाची व लग्नाची मागणी केली. मुलीने यासाठी नकार दिला असता तिला मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या आईला देखील बघून घेण्याची धमकी दिली.याबाबत फिर्यादी यांनी आरोपीला समजावून सांगितले असता आरोपीने फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली

हा प्रकार सप्टेंबर २०२१.ते ९.जून २०२१.या कालावधीत देहूफाटा येथे घडला.दत्ता गोरखे वय (20, रा. देहूफाटा, आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या दिली. तसेच पीडित मुलीने आरोपीला प्रेमासाठी नकार दिला असता तिला देखील मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button