मराठी
आगामी महापालिका निवडणुकीसाठी युवा पिढीला पिंपरी चिंचवड कराची मिळणार पसंती अनेक इच्छुकांचा सकाळी नागरिकांना भेटण्याचा केविलवाणा प्रयत्न तीन टर्म काढलेल्या आजी माजी नगरसेवकांना आता जनता करणार राम नागरिकांच्या समस्या आजही कायम

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२३.१०.२०२१.
आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्या निमित्ताने सगळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत,आरोप प्रत्यारोप च्या फैरी जोरदार पणे सुरू आहे पिंपरी चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भष्टाचार सुरू असुन सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे नागरिक देखील आश्वर्य चकीत झाले आहे परिणामी गेल्या चार वर्षांपासून नागरिकांना वाऱ्यावर सोडलेल्या लोकप्रतिनिधी ना आता पुन्हा प्रभागातील मतदारांची आठवण झाली आहे.