पिंपरी-चिंचवड, पालिका हद्दीतील* *बोपखेल (रामनगर-गणेशनगर) भागात माझ्या मुस्लिम बांधवासाठी दफन भुमी साठी जागा मिळावी- श्री भाग्यदेव घुले

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२७-७-२०२१.

पिंपरी चिंचवड शहरात विविध प्रकारच्या जाती धर्माच्या लोकं एकत्र राहत आहेत अशा च वेळी प्रत्येक जन सुख:दुःखात एकत्र येत असतात जशी प्रत्येक गावात स्मशान भूमी आहे तसेच प्रत्येक गावात ठराविक लोकसंख्ये नुसार दफन भुमी असावी…
श्री. भाग्यदेव घुले, म्हणाले बोपखेल (रामनगर-गणेशनगर) भागात ३००-४०० कुटुंब आहेत व एखाद्या माझ्या मुस्लिम कुटुंबात जर दु:खत घटना घडली तर अंत विधी साठी त्यांना येरवडा खडकी किंवा भोसरी आशा विविध ठिकाणी जाऊन दफन भुमी च्यी विधी करावा लागतो अशा वेळी आरक्षित जागेत जर दफन भुमीच काम झालं तर निच्छितच प्रवास वेळ भावणा ची फरपट होणार नाही…
त्यावेळी श्री. भाग्यदेव घुले, (सामाजिक कार्यकर्ते) तसेच श्री संतोष गायकवाड (शिवसेना शाखा प्रमुख) श्री दत्ता घुले श्री रोहिदास जोशी श्री दत्तात्रेय घुले इत्यादी लोंकानी मा. आयुक्त साहेब भेटुन विनंती केली की पिंपरी चिंचवड शहरात सर्व धर्मांचे लोंक ही एकमेकांनच्या सुख: दुःखा एकत्र येत असतात अशा वेळी एकमेकांना साह करणं ही एक माणुसकी जपणारी भावणा आहे की जर दफन भुमी साठी जागा उपलब्ध करून विकसीत केली तर आम्ही आपले ऋणी राहु आसे मत प्रकट केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed