मराठी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका* *प्रभाग क्र.30 दापोडी. आई उद्याना समोरील काटेवस्ती* *येथे *पावसाळी रस्ता,*दुरुस्ती

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२८-७-२९२१.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
प्रभाग कमांक, ३०.मधील काटे वस्ती,
ओंकारा सोसायटी समोरील रस्त्यावरील खड्डे, पाणी टाकी शेजारील रस्ता दुरुस्तीचे काम
नगरसेविका सौ. स्वाती माई काटे. यांच्या प्रयत्नातून करण्यात आले.