मराठी

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचा पैसा व्यर्थ घालवणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा … जनतेची होणारी लूट थांबवा … माजी खासदार गजानन बाबर

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२७-६-२०२१.
मानवी जीवन धोक्यात आणणाऱ्या तसेच जलपर्णी काढण्यावर महानगरपालिकेचा रुपये,४,८५, २२,४७०.८५,२२,४७०. इतका पैसा व्यर्थ घालवणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा. जनतेची होणारी लूट थांबवा अशी मागणी करणारे निवेदन माजी खासदार गजानन बाबर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांना दिले आहे.

या निवेदनात गजानन बाबर, यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आपणास विनंती करू इच्छितो की, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेवर सण २०२०.मध्येच फौजदारी खटला दाखल झालेला आहे, असे असतानाही बायोमेडिकल वेस्ट चे प्रदूषण असेल तसेच जलपर्णी द्वारे प्रदूषण असेल अजून संपुष्टात आले नाही ही खुप खेदजनक बाब आहे तरी पुढील प्रश्नांची उत्तरे आपण द्यावीत .

१) आजपर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जलपर्णी काढण्यावर महानगरपालिकेचा रुपये.४,८५, २२,४७०.इतका पैसा व्यर्थ घालवला आहे तरी जलपर्णी कशामुळे वाढते याचा आपण अभ्यास केला आहे का?? अभ्यास केला असेल तर उपाययोजना आतापर्यंत का केली नाही.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button