मराठी
पिंपरी-चिंचवड महानगर पालिका* *प्रभाग क्र.३०.मधिल* *पाहाणी करताना नगरसेवक श्री.रोहित आप्पा काटे.

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१८-८-२०२१
दापोडी प्रभाग क्रमांक,३०.गणेश नगर भागातील स्थापत्य विषयक कामांची पाहणी करताना व नागरिकांच्या समस्या जाणून घेताना कार्यक्षम नगरसेवक रोहित आप्पा काटे, दिसत आहे.