मराठी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या* *कुदळवाडीत स्वीकूत नगरसदस्य दिनेश यादव, यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१७.९.२०२१.
पिंपरी,चिखली, कुदळवाडीत नोंदनी केलेल्या लाभार्थ्यांना आयुष्मान भारत योजनेतर्गत स्वीकूत नगरसदस्य दिनेश यादव, यांच्या हस्ते बुधवारी दि १५./आयुष्यमान भारत कार्डाचे वाटप करण्यात आले, या योजनेत नोंदनी केलेल्या जवळपास २१०. नागरिक व त्यांच्या कुटुंबांवर वैद्यकीय सहाय्यते अंतर्गत उपचार केले जाणार आहेत. या उपक्रमास स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, यांचे सहकार्य लाभले आहे, या उपक्रमास रामकृष्ण लांडगे, रामभाऊ कोहिणकार, अँड.नितीन मोरे, काका शेळके, प्रकाश चौधरी, शेख, उपस्थित होते.